
Municipal Corporation
Sakal
पिंपरी : पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांच्या निळ्या पूररेषेत तब्बल एक हजार ६८६ अनधिकृत बांधकामे आढळली आहेत. त्यांचे खरेदी-विक्री व्यवहार होऊ नयेत, यासाठी संबंधित बांधकामांची यादी महापालिकेने दुय्यम निबंधक कार्यालयाला दिली आहे. शिवाय बांधकामधारकांना नोटीसही बजावली आहे.