
Pimpri Chinchwad News
Sakal
चिंचवड : मद्य विक्रीची दुकाने, हॉटेल्स वगळता राज्यातील अन्य दुकाने २४ तास सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार ? याकडे व्यापारी वर्गाचे आता लक्ष लागले आहे.