पिंपरी-चिंचवड शहरातील 26 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 42 हजार 517 झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 42 हजार 517 झाली आहे. आज 900 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. आजपर्यंत 28 हजार 575 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 435 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 13 हजार 148 सक्रिय रुग्ण आहेत. आज 26 जणांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मयतांची संख्या 794 झाली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गणेशमूर्ती दान स्वीकारण्यासाठी मोठा निर्णय

आज मयत झालेल्या व्यक्ती चिखली (पुरूष वय ६३), संत तुकारामनगर, पिंपरी* (पुरूष वय ५८) व, भोसरी (पुरूष वय ७०), भोसरी (पुरूष वय ५७), भोसरी (पुरूष वय ७०), भोसरी (पुरूष वय ६१), रावेत (पुरूष वय ६२), वाकड (पुरूष वय ७३), पिंपरी (पुरूष वय ५८), नेहरूनगर (पुरूष वय ७४), बिजलीनगर (पुरूष वय ४९), खराळवाडी (पुरूष वय ३३), अजमेरा (पुरूष वय ८५), शाहूनगर (पुरूष वय ५५), देहूरोड (पुरूष वय ५८), देहूरोड (पुरूष वय ५३), जुन्नर (पुरूष वय ७०), दौंड (पुरूष वय ५५), लोणावळा (पुरूष वय ६३), कर्वेनगर (पुरूष वय ८३), तळेगाव (पुरूष वय ६१, दापोडी (स्त्री वय ५१), चिंचवड (स्त्री वय ६२), निगडी (स्त्री वय ७६), च-होली (स्त्री वय ८०), देहूगाव (स्त्री वय १९) येथील रहिवासी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 death due to corona in pimpri chinchwad on monday 24 august 2020