gas Tanker Overturned on pune mumbai expressway
sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - ‘आयआरबी’ तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडील अपुरी यंत्रसामग्री, तज्ज्ञांची उणीव आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाअभावी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उलटलेला टँकर २८ तासानंतरही काढण्यात प्रशासन अपयशी ठरले होते.