पिंपरी-चिंचवडकरांनो आजची रुग्ण संख्या पाहून तरी 'जनता कर्फ्यू' पाळायला शिका

पिंपरी-चिंचवडकरांनो आजची रुग्ण संख्या पाहून तरी 'जनता कर्फ्यू' पाळायला शिका

पिंपरी : शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत संपलेल्या अठ्ठावीस तासांत पिंपरी-चिंचवड शहरात 379 रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 4346 झाली आहे. आज 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 1711 जण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकूण 2574 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज चार जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 61 जणांचा मृत्यू झाला आहे.

महापौर उषा ढोरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, कुठेही या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र होते. दरम्यान, आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पिंपरीगांव, विठ्ठल रुक्मिणी कॉलनी काळेवाडी, फुलेनगर भोसरी, शांतीनिकेतन आकुर्डी, अजंठानगर, संभाजीनगर, शिवाजीपार्क चिखली, तानाजीनगर चिंचवड, नेहरुनगर, कुदळेचाळ पिंपरी, शिंदेनगर सांगवी, प्रभातनगर पिंपळेगुरव, म्हेत्रेवस्ती, सुदर्शनगर चिखली, ताम्हाणेवस्ती, कासारवाडी, गवळीचाळ भोसरी, देहूरोड, तळवडे, त्रिवेणीनगर, शिवतेजनगर, लक्ष्मीनगर निगडी, शाहूनगर, जयभीमनगर दापोडी, म्हाडा मोरवाडी, बालाजीनगर, साईनाथनगर निगडी, विद्यानगर, संततुकारामनगर पिंपरी, बौध्दनगर, आनंदवन थेरगांव, रुपीनगर, महादेवआळी दापोडी, इंद्रायणीनगर भोसरी, गांधीनगर पिंपरी, वल्लभनगर पिंपरी, चऱ्होली, विठ्ठलवाडी आकुर्डी, खंडोबामाळ भोसरी, भाटनगर, मोरेवस्ती चिखली, चाफेकर चौक चिंचवड, सम्राट हौ. सोसा. निगडी, रामनगर चिंचवड, प्रसाद अपार्टमेंट चिंचवड, मिलिंदनगर पिंपरी, कैलासनगर थेरगांव, शिवले विटभट्टी चिंचवड, साईनाथनगर पिंपळे गुरव, नखातेनगर रहाटणी, रमाबाईनगर पिंपरी, शरदनगर चिखली, भोईरआळी चिंचवड, तालेरारोड चिंचवड, गुळवेनगर भोसरी, दगडूपाटील नगर थेरगांव, लांडेवाडी भोसरी, भैरवनाथनगर पिंपळेगुरव, मोहननगर चिंचवड, सोनाई अपार्टमेंट चिंचवड, साईपार्क दिघी, अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरुनगर, हरगुडेवस्ती चिखली, अत्तारविटभट्टी दापोडी, संतज्ञानेश्वर नगर थेरगांव, विजयनगर काळेवाडी, बिजलीनगर, सेक्टर-२७ निगडी, चैत्रेबा सोसा.सांगवी, बापुजीबुवा मंदिर निगडी, काकडे रेसिडेन्सी चिंचवड, आदर्शनगर काळेवाडी, विकासनगर किवळे, सत्संगभवन काळेवाडी, वल्लभनगर पिंपरी, रामनगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, गणेशनगर पिंपरगांव, संत तुकारामनगर, कुदळेवस्ती मोशी, फुलेनगर, बोऱ्हाडेवस्ती चऱ्होली, सानेचौक चिखली, शिवाजीपुतळा दापोडी, सीएमई बोपखेल, ज्ञानसागर हॉस्पिटल भोसरी, रामनगर भोसरी, रोशनगार्डन भोसरी, बोऱ्हाडेवस्ती चिखली, नेहरुनगर, कैलासनगर थेरगांव, गुलाबनगर दापोडी, पिंपळेगुरव, बुरुडेवस्ती च-होली, कुंजीर बिल्डिंग कासारवाडी, जुनी सांगवी, महादेवनगर भोसरी, पीसीएमटीचौक भोसरी, रहाटणी, मोशी, थेरगांव, पांजरपोळ भोसरी, कस्पटेवस्ती, मोरवाडी पिंपरी, विठ्ठलनगर पिंपरी, रिव्हररोड पिंपरी, प्राधिकरण निगडी, विनोदेवस्ती वाकड, मरकळ, दिघी, भक्तीशक्ती  निगडी, पिंपळेनिलख, मुळशी, लोणीकाळभोर, कामटेकररोड, आनंदनगर, मामुर्डी, शिरुर, बिबेवाडी, चाकण, थेऊर, हिंजवडी, डोबिवली, गांधीनगर देहूरोड, खेड, कर्वेनगर पुणे, निघोजे, संगमवाडी, खडकी, कात्रज  येथील रहिवासी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत झालेले रुग्ण केशवनगर चिंचवड (पुरुष, वय- ६८ वर्षें), बाबासाहेब आंबेडकर नगर पिंपरी (स्त्री, वय- ४९ वर्षें), क्षितीज नगर प्राधिकरण (स्त्री, वय- ६२ वर्षें), बोपखेल (स्त्री, वय- ५४ वर्षें) येथील रहिवासी होते.

आज निगडी, पिंपळेनिलख, पवारवस्ती, आदर्शननगर दिघी, थेरगांव, पिंपळे गुरव, मिलिंदनगर पिंपरी, पवारवस्ती दापोडी, अजंठानगर, फुलेनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, सानेवस्ती चिखली, नेहरुनगर पिंपरी, इंदिरानगर चिंचवड, दिघीरोड भोसरी, सांगवी, पाटोळेचाळ, कासारवाडी, विकासनगर देहूरोड, जुनीसांगवी, दळवीनगर निगडी, भोसरी, काळेवाडी, मोशी, जुनीसांगवी, म्हाडा पिंपरी, आगरवाल चाळ खराळवाडी, पवनानगर काळेवाडी, मोरेवस्ती चिखली, इंदिरानगर चिंचवड, बिजलीनगर चिंचवड, नेहरुनगर, मोशी, वाकड, तानाजीनगर चिंचवड, शगुनचौक पिंपरी, भोसरी, काळेवाडी पिंपरी, प्राधिकरण निगडी, रहाटणी, बोपखेल, कस्पटेवस्ती, तापकिरनगर काळेवाडी, वैदुवस्ती पिंपळेगुरव, गांधीवसाहत नेहरुनगर, च-होली, रिव्हररोड पिंपरी, गौतमनगर पिंपरी, डिलक्सरोड पिंपरी, लिंकरोड पिंपरी, शिववाघेरे चाळ पिंपरी, गणेशनगर नेहरुनगर, गांधीनगर पिंपरी, काटेपुरम चौक पिंपळेगुरव, लांडेवाडी भोसरी, मरकळ, भाटनगर पिंपरी, चिखली जाधववस्ती, इंदिरागांधी नगर, पिंपळेनिलख, भोईआळी चिंचवड, विशालनगर पिंपळेनिलख, खडकी, हिंजवडी, येरवडा, दौंड, मंगळवारपेठ पुणे, बिबेवाडी, जुन्नर,बोपोडी, कात्रज येथील रहिवासी असलेले रूग्ण 'कोरोनामुक्त' झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान ०१ तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com