

Silence Over ₹52 Crore ‘Alleged’ Scam in Pimpri Chinchwad Civic Body
sakal
पिंपरी : स्थायी आणि सर्वसाधारण सभेची मान्यता नसलेल्या ‘बोगस’ उपसूचनांद्वारे ५२ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचा आरोप पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतींनी केला आहे. संबंधित उपसूचनांवर सूचक, अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या असलेल्या नगरसदस्यांनी मौन बाळगल्याने तेदेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.