Pimpri Chinchwad News : पावसाने जनजीवन पुन्हा विस्कळित; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

Heavy Rainfall : पिंपरी-चिंचवडमध्ये २४ तासांत ६६ मिमी पाऊस, धरण विसर्ग आणि वाहतुकीची कोंडी यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
  PimpriChinchwad Heavy Rain fall

PimpriChinchwad Heavy Rain fall

Sakal

Updated on

पिंपरी : २४ तासांपेक्षा जास्त वेळ सुरू असलेला पाऊस, धरणांतून सोडलेले पाणी, भुयारी मार्गांना आलेले तलावाचे स्वरूप आणि रस्त्यांवरील खड्डे, यामुळे पिंपरी चिंचवडमधील जनजीवन पुन्हा विस्कळित झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com