Traffic Safety: ‘बीआरटी’तील दुभाजकाने अपघाताला आमंत्रण; काळेवाडी ते देहू आळंदी मार्गात अडथळा, दिशादर्शक फलक लावण्याची गरज
Pimpri Chinchwad: काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी रस्त्यावर रहाटणी फाटा आणि धनगर बाबा मंदिराजवळच्या दुभाजकामुळे वारंवार अपघात होत आहेत. दिशादर्शक फलक आणि इशारा नसल्याने वाहनचालकांना त्रास होतो आहे.
पिंपरी : काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी रस्त्यावर रहाटणी फाटा आणि धनगर बाबा मंदिराजवळच्या दुभाजकामुळे वारंवार अपघात होत आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.