

Indrayani River pollution
पिंपरी - इंद्रायणी आणि पवना या नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सुमारे ८२६.६२ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्याला आयआयटी रुडकीकडून तांत्रिक मान्यता मिळाली. आराखडा अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे.