

Ajit Pawar
sakal
पिंपरी : ‘‘महापालिका निवडणुकांची तारीख निश्चित नाही, तरीही एका प्रभागात अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना नाराजी ओढवणार नाही, याची खबरदारी घ्या. मतविभागणी होणार नाही, याचीही काळजी घ्या,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी (ता.२४) दिल्या.