CA Exam Success : आकांक्षा डिसलेकडून ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण
CA Exam Success Inspiring Story : चिखलीतील आकांक्षा सतीश डिसले हिने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिच्या कुटुंबाच्या संघर्षांची ही प्रेरणादायक कथा आहे.
चऱ्होली : चिखलीतील आकांक्षा सतीश डिसले हिने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आकांक्षाचे वडील मूळचे जामखेडमधील असून, उदरनिर्वाहासाठी ते पुण्यामध्ये आले.