Pimpri Corruption: भाजपमध्ये एकवाक्यतेचाच ‘घोटाळा’; पिंपरीतील सर्वसाधारण सभेत पडसाद, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून आरोप..

impact of internal disputes in BJP on local governance in Pimpri: पिंपरी महापालिकेतील ६० कोटींच्या कथित गैरव्यवहारावरून सभागृहात खळबळ; राष्ट्रवादी-शिवसेनेचा ‘घोटाळा’ आरोप, तर भाजप नगरसेवकांमध्येच मतभेद उफाळले
Maharashtra local politics controversy involving BJP opposition parties

Maharashtra local politics controversy involving BJP opposition parties

sakal

Updated on

पिंपरी : स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता नसलेल्या ‘बोगस’ उपसूचनांद्वारे ६० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे पडसाद मंगळवारी (ता. ५) महापालिका सर्वसाधारण सभेत पडले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने गैरव्यवहाराचे वर्णन ‘घोटाळा’ असे केले. त्याला भारतीय जनता पक्षाच्या काही सदस्यांनी ‘‘या प्रकरणाला घोटाळा म्हणू नये’’, असा आक्षेप घेतला, तर काहींनी प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्येच एकवाक्यता नसल्याचे आढळून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com