Sakal Abhang Amrut : ‘सकाळ अभंग अमृत’चा २५ जुलैला स्वराविष्कार; पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज करणार अभंग सादर

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात पिंपरी चिंचवडकरांना विठ्ठलनामाच्या गजरात मंत्रमुग्ध करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे २५ जुलैला ‘अभंग अमृत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
sakal abhang amrut event

sakal abhang amrut event

sakal

Updated on

पिंपरी - आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात पिंपरी चिंचवडकरांना विठ्ठलनामाच्या गजरात मंत्रमुग्ध करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे २५ जुलैला ‘अभंग अमृत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com