Atulya Balasaheb Dongare
sakal
पिंपरी - डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने NEET-UG 2026 परीक्षेत 720 पैकी 670 गुण मिळवत अखिल भारतीय (AIR) 498 वी रँक मिळवली आहे. नियमित अभ्यास, शिस्त आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाल्याचे अतुल्याने सांगितले.