Bribe Case : लाच मागितल्याप्रकरणी बावधनच्या ‘एपीआय’ अटकेत

गुन्ह्यात मदत करण्यासह नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली.
 crime

crime

ESakal

Updated on

पिंपरी - गुन्ह्यात मदत करण्यासह नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी ५० हजारांची लाच मागणाऱ्या बावधन पोलिस ठाण्यातील सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com