Pimpri Chinchwad Mahavir Jayanti: भगवान महावीर यांच्या जयघोषात मिरवणुका

Processions, Prayers and Social Service Mark Jain Celebrations : अहिंसा परमो धर्मचा संदेश देत पिंपरी-चिंचवडमध्ये पारंपरिक वेशभूषेत जैन बांधवांच्या मिरवणुका, फुलांची उधळण, पंचामृत अभिषेक, महाप्रसाद व प्रवचनांनी शहर भक्तिमय
Spiritual Grandeur: Palki Processions and Floral Tributes Mark Mahavir Jayanti

नवी सांगवी : जैन तीर्थंकर भगवान महावीर जन्म कल्याणकनिमित्त पिंपरी चिंचवड जैन महासंघातर्फे मंगळवारी दुपारी दुचाकीवरून अहिंसा रॅली काढण्यात आली. यावेळी भाविकांनी अहिंसेचा संदेश दिला.

Sakal

Updated on

पिंपरी ः भगवान महावीर जन्म कल्याणकनिमित्त पिंपरी चिंचवड शहर मंगळवारी (ता.३१) भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. ‘अहिंसा परमो धर्म’चा संदेश देत विविध भागांमधून मिरवणुका काढण्यात आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com