Pune Fire: भोसरीत चार कंपन्यांना भीषण आग; ५३ लाखांचे नुकसान

Pimpri- Chinchwad fire: शनिवारी पहाटे मॅगझिन चौकाजवळ घडली घटना; ५२ अग्निशमन जवानांच्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण
Massive Fire in Bhosari Damages Four Companies, Loss Estimated at ₹53 Lakh

Massive Fire in Bhosari Damages Four Companies, Loss Estimated at ₹53 Lakh

esakal

Updated on: 

Pimpri-Chinchwad Fire News: भोसरी परिसरात शनिवारी पहाटे भीषण आग लागली. मॅगझिन चौकाजवळ, भोसरी-आळंदी रस्त्यालगत पहाटे सुमारे ४ वाजता ही घटना घडली. या आगीत चार औद्योगिक आस्थापने आणि एका घराचे नुकसान झाले असून, सुमारे ५३ लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...