Bombay High Court: सेवानिवृत्त शिक्षकांना मोठा दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाचे ‘काल्पनिक वेतनवाढ’ मंजूर करण्याचे आदेश, नोशनल इन्क्रिमेंट’ मंजूर, पेन्शन वाढणार

Bombay High Court Grants Notional Increment to Retired Teachers: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महापालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रोखलेली ‘काल्पनिक वेतनवाढ’ मंजूर; पेन्शन आणि ग्रॅच्युइटीत लक्षणीय वाढ होणार
Notional Increment Approved for Retired Teachers Bombay High Court Decision Brings Pension and Gratuity Relief

Notional Increment Approved for Retired Teachers Bombay High Court Decision Brings Pension and Gratuity Relief

sakal

Updated on

‘पिंपरी : महापालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या माध्यमिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची तांत्रिक कारणांमुळे रोखली जाणारी ‘काल्पनिक वेतनवाढ’ (नोशनल इन्क्रिमेंट) मंजूर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे शेकडो माजी कर्मचाऱ्यांच्या मासिक निवृत्तिवेतनात आणि ‘ग्रॅच्युइटी’मध्ये वाढ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com