Pimpri News : पिंपरीतील गॅस एजन्सीवर ‘बीपीसीएल’कडून कारवाई; साडेपाच हजार ग्राहकांचे दुसऱ्या एजन्सीकडे हस्तांतरण

वेळेवर गॅस वितरीत न करणे आणि कार्यालय बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या पिंपरीतील अनुसया गॅस वितरण एजन्सीवर बीपीसीएल कंपनीने कारवाईचा बडगा उगारला.
Anusaya Bharat Gas Agency

Anusaya Bharat Gas Agency

sakal

Updated on

पिंपरी - वेळेवर गॅस वितरीत न करणे आणि कार्यालय बंद ठेवून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या पिंपरीतील अनुसया गॅस वितरण एजन्सीवर अखेर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने कारवाईचा बडगा उगारला. एजन्सीकडील सुमारे साडेपाच हजार ग्राहक निगडीतील गॅस वितरण कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना तूर्तास दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com