Pimpri Chinchwad: बीआरटी स्थानके अंधारात; मद्यपींचा वावर, दिवे बंद असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Bus Stops: पिंपरी-चिंचवड येथील बीआरटी स्थानकांवरील दिवे बंद असून, यामुळे महिलांसाठी सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मद्यपानींच्या वावरामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षेची भावना वाढली आहे.
Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad

sakal

Updated on

पिंपरी : शहरातील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) सांगवी फाटा, औंध रुग्णालय आणि वाकडसह बहुतांश बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) थांब्यांतील दिवे बंद आहेत. येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस तर हे थांबे मद्यपींसाठी हक्काचे ठिकाण झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com