Pimpri Stray Dogs: चिखलीत चार वर्षांच्या चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही फुटेजने खळबळ, किंकाळ्यांनी परिसर हादरला

Seven Stray Dogs Attack Four Year Old Girl in Chikhali: चार वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही फुटेजसमोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप, पालकांमध्ये भीतीचे वातावरण
Chikhali Dog Attack Seven Stray Dogs Target Four Year Old Girl CCTV Footage Raises Safety Concerns Among Parents

Chikhali Dog Attack Seven Stray Dogs Target Four Year Old Girl CCTV Footage Raises Safety Concerns Among Parents

sakal

Updated on

पिंपरी: चिखलीमधील म्हेत्रेवस्ती परिसरात चार वर्षांच्या चिमुरडीवर सात भटक्या श्वानांच्या झुंडीने हल्ला केला. रविवारी हा प्रकार घडला. जखमी चिमुरडीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सायंकाळी उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com