PCMC News : नागरी सुविधा केंद्र सेवाशुल्कात वाढ, महापालिकेचा निर्णय; २० ऐवजी ५० रुपये आकारणी

PCMC Updates : पिंपरी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील सेवा शुल्क २० रुपयांवरून थेट ५० रुपये करण्यात आल्यामुळे सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांत नाराजीचा सूर आहे.
PCMC News
PCMC NewsSakal
Updated on

पिंपरी : महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांतील (सीएफसी) सेवा शुल्कात दुप्पटीने वाढ केली आहे. विविध दाखल्यांच्या सेवाशुल्क संगणक प्रणालीमध्ये २० ऐवजी ५० रुपये आकारणी केली आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांसह सामान्य नागरिकांत काहीशी नाराजी आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, नॉन-क्रिमिलिअर, प्रमाणपत्र, स्कॉलरशिप फॉर्म व अन्य शैक्षणिक कामांसाठी कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांवर अवलंबून राहावे लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com