
पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त पालखीमार्गाची महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज पाहणी केली. काही ठिकाणी आढळून आलेल्या त्रुटी तत्काळ दूर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले.