Corona Updates‍ पिंपरी-चिंचवड शहरात 160 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 716 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 693 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष चिंचवड (वय 85 व 63), किवळे (वय 62), नेहरूनगर ( वय 84)  व महिला चिंचवड (वय 84) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष येरवडा ( वय 47), सिंहगड रोड (वय 55) व महिला रावडीवाडी  (वय 70) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 160 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 94 हजार 88 झाली आहे. आज 292 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 90 हजार 765 झाली आहे. सध्या एक हजार 607 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच व शहराबाहेरील तीन रुग्णाचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 716 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 693 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष चिंचवड (वय 85 व 63), किवळे (वय 62), नेहरूनगर ( वय 84)  व महिला चिंचवड (वय 84) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष येरवडा ( वय 47), सिंहगड रोड (वय 55) व महिला रावडीवाडी  (वय 70) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत 803 रुग्ण उपचार घेत आहेत. 804 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील 853 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात दोन हजार 838 जणांची तपासणी करण्यात आली. आज 333 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 74 हजार 925 जणांचे विलगीकरण करण्यात आले आ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona 160 new patients in Pimpri-Chinchwad city