esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात संसर्ग घटला, पण मृतांचा आकडा वाढला 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात संसर्ग घटला, पण मृतांचा आकडा वाढला 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 320 नवीन रुग्ण आढळले.

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात संसर्ग घटला, पण मृतांचा आकडा वाढला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 320 नवीन रुग्ण आढळले. मात्र, मृतांची संख्या 28 ने वाढली. यात शहरातील 15 व शहराबाहेरील 13 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत एकूण रुग्णसंख्या 83 हजार 785 झाली आहे. आज 383 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 78 हजार 149 झाली आहे. सध्या चार हजार 244 सक्रिय रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष पिंपळे सौदागर (वय 69), थेरगाव (वय 60), काळेवाडी (वय 64), आकुर्डी (वय 79), नेहरूनगर (वय 80), मोरवाडी (वय 51), रहाटणी (वय 50), निगडी (वय 72 व 49), चिंचवड (वय 89). महिला नेहरूनगर (वय 65), भोसरी (वय 66), आकुर्डी (वय 74), चिखली (वय 49), चिंचवड (वय 68) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष रायगड (वय 61), कामशेत (वय 40), नगर (वय 52), खेड (वय 48 व 72), आळंदी (वय 55), धनकवडी (वय 58), कात्रज (वय 71), फुरसुंगी (वय 30), गोखलेनगर (वय 65). महिला देहूरोड (वय 71), देहूगाव (वय 55), शिरगाव (वय 70) येथील रहिवासी आहेत.