Dr. Shripal Sabnis : जातीपाती-धर्माधर्मांच्या संघर्षांमध्ये देशाचे तुकडे होत आहेत

जातीपाती-धर्माधर्मांच्या संघर्षांमध्ये महाराष्ट्राचे आणि सबंध देशाचे तुकडे-तुकडे होत आहेत. भारत देश जळत आहे. मात्र राजकारणी लोकं आपल्या खुर्चीभोवती, सत्तेभोवती, पैशाभोवती पिंगा घालत आहेत.
Dr. Shripal Sabnis
Dr. Shripal Sabnissakal
Updated on

भोसरी - जातीपाती-धर्माधर्मांच्या संघर्षांमध्ये महाराष्ट्राचे आणि सबंध देशाचे तुकडे-तुकडे होत आहेत. भारत देश जळत आहे. मात्र राजकारणी लोकं आपल्या खुर्चीभोवती, सत्तेभोवती, पैशाभोवती पिंगा घालत आहेत. विरोधी अथवा सत्ताधारी कोणताही पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीशी इमानदार राहिलेला नाही. हिच खरी खंत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com