esakal | दसऱ्यासाठी झेंडू खरेदीला गर्दी मात्र, पावसाने केली तारांबळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Crowds rush to buy marigold for Dussehra in pimpri

परिसरात बुलढाणा केशरी झेंडू फुलांना मागणी होती मात्र, दोनशे रूपये किलो भाव असल्याने नागरीक भावाची चाचपणी करत होते, तर कुठे छोटा पिवळा झेंडू १८० ते १५० रूपयाने विकला जात होता, मात्र पावसाने नेहमी सारखी हजेरी लावल्याने फुल विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागली.

दसऱ्यासाठी झेंडू खरेदीला गर्दी मात्र, पावसाने केली तारांबळ!

sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी : सांगवी परिसरात दसऱ्याच्या खरेदीला बाजाकपेठेत गर्दी झाली मात्र चार वाजता हलक्या मध्यम सरीने आलेल्या पावसाने फुल विक्रेते, ग्राहकांची तारांबळ उडाली.

कऱ्हाड पोलिस ठाण्यातील गटबाजीने अवैध व्यावसायिकांना बळ

परिसरात बुलढाणा केशरी झेंडू फुलांना मागणी होती, मात्र दोनशे रूपये किलो भाव असल्याने नागरीक भावाची चाचपणी करत होते तर, कुठे छोटा पिवळा झेंडू १८० ते १५० रूपयाने विकला जात होता, मात्र पावसाने नेहमी सारखी हजेरी लावल्याने फुल विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागली. सकाळी भाव उतरेल अशा आशेवर पावसामुळे झेंडू खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरवली.

अजित पवारांमुळेच सिंचन योजना मार्गी : पालकमंत्री पाटील

''बुलढाणा झेंडूला मोठा व भरदार असल्याने मागणी आहे.जागेवर दिडशे रूपये खरेदी भाव आहे.''
- शौकत बागवान,फुल व्यापारी