Cyber Fraud
Sakal
पिंपरी-चिंचवड
Cyber Fraud : तळेगावातील सायबर फसवणूक प्रकरणात कोल्हापूरच्या दोघांना अटक
Bitcoin Scam : बुल मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने तळेगाव येथील एका व्यक्तीची बिटकॉइनच्या नावाखाली १.५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी कोल्हापूरच्या अक्रम शेख आणि विनय राठी या दोघांना उर्से टोल नाक्यावर मुंबईला पळून जात असताना अटक केली.
पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची बुल मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने झालेल्या फसवणूकप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी कोल्हापूरच्या दोघांना अटक केली. आरोपी मुंबईला पळून जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

