Pimpri News : तब्बल तीन लाख विद्यार्थी कागदोपत्री ‘शालाबाह्य’; सरकारी प्रणालीतील घोळांमुळे १३ हजार ८६७ जणांचे ‘आधार’ अवैध

आधार आणि ‘यूडायस प्लस’ या पोर्टलवरील शैक्षणिक नोंदणीत गंभीर त्रुटी आल्या समोर.
udise plus

udise plus

sakal

Updated on

पिंपरी - आधार आणि ‘यूडायस प्लस’ या पोर्टलवरील शैक्षणिक नोंदणीत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. यात आधार कार्ड अद्ययावत नसलेले शहरातील तब्बल दोन लाख ९६ हजार ७७८ विद्यार्थी शालाबाह्य ठरण्याची भीती आहे. याचा थेट फटका शाळांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com