Festive Trends: दिवाळी म्हणजे खमंग फराळ, बच्चे कंपनीकडून तयार केला जाणारा किल्ला, पणत्या-आकाशदिवा आणि झगमगती रोषणाई...मात्र, गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त घराला एक उत्सवाचा खास ‘लुक’ देण्याची पद्धत रूढ होत आहे.
पिंपरी : दिवाळी म्हणजे खमंग फराळ, बच्चे कंपनीकडून तयार केला जाणारा किल्ला, पणत्या-आकाशदिवा आणि झगमगती रोषणाई...मात्र, गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त घराला एक उत्सवाचा खास ‘लुक’ देण्याची पद्धत रूढ होत आहे.