
Pimpri Chinchwad News
Sakal
अश्विनी पवार
पिंपरी : या वर्षी सप्टेंबरमध्ये आणि एकूणच यंदाच्या मोसमात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने या महिन्याच्या सुरुवातीपासूनच विश्रांती घेतली आहे. पाऊस थांबताच रस्त्यांवरील खड्ड्यांतून धूळ तसेच धुलिकण हवेत पसरून शहरातील प्रदूषणात भर पडत आहे. यामुळे श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद््भवत आहेत.