Ganesh Festival 2025 : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी, कृत्रिम हौदांची संख्या वाढविणार; आयुक्त शेखर सिंह
PCMC Update : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३२ कृत्रिम हौदांची व्यवस्था करून शाडू व पीओपी मूर्तींसाठी वेगळी यंत्रणा उभारली आहे.
पिंपरी : ‘‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे,’’ अशी सूचना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.