Music Composer Harsh Raut
sakal
पिंपरी - ‘द फोक आख्यान हा कार्यक्रम तरुणांनी डोक्यावर घेतला आहे. मराठी लोकसंगीताला कॉन्सर्टच्या स्वरूपात मोठ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आहे,’ असे ‘द फोक आख्यान’ची मूळ संकल्पना असलेले संगीतकार हर्ष राऊत यांनी मंगळवारी बोलताना सांगितले.