
पिंपरी : नियमबाह्यपणे विक्री आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चिखली, मोशी परिसरातील काही दारू विक्री दुकानांबाबतचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. त्याला अनुसरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चार दुकानांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.