congress party
sakal
पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींचा वेग वाढत आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची राजकीय परिस्थिती सुधारण्याची चिन्हे मात्र दिसेनाशी झाली आहेत.