Pune Ring Road: बळिराजावरील कारवाईचा निषेध; घोटावडे फाटा येथे शेतकऱ्यांकडून रास्ता रोको, घर आणि गोठा जमीनदोस्त!

rural protest India farmers demand justice after demolition: रिहेतील शेतकरी विलास शिंदे यांचे घर, गोठा व कुक्कुटपालन शेड कोणतीही पूर्वसूचना, नोटीस वा मोबदला न देता पाडल्याने संताप; घोटावडे फाटा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको, प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी
Tension at Ghotawade Phata as Farmers Stage Rasta Roko Over Demolition

Tension at Ghotawade Phata as Farmers Stage Rasta Roko Over Demolition

sakal

Updated on

पिरंगुट : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंग रोड अधिकाऱ्यांनी पोलिस बळाचा वापर करून रिहे (ता. मुळशी) येथील शेतकरी विलास शिंदे यांचे घर आणि गोठा जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २२) घोटावडे फाटा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. कोणतीही पूर्वसूचना किंवा मोबदला न देता ही कारवाई केल्याचा आरोप करत मुळशीतील शेतकऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com