Chikhali Accident : चिखलीत भीषण अपघात; स्पाईन रोडवर डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू
Pune Traffic : चिखलीतील स्पाईन रोडवरील भाजी मंडई चौकात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने शोभा जयवंत पाटील (वय ७०) या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून, डंपर चालकाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.