Palkhi Route : पालखी मार्गावर अन्‍नपदार्थांची तपासणी! अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती; हॉटेलमध्येही होणार पाहणी

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम घेतली हाती.
FDA

FDA

ESakal

Updated on

पिंपरी - आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्‍यानुसार आळंदी ते वाल्हे आणि देहू ते इंदापूर या मार्गांवर हॉटेल, अन्‍नपदार्थ, प्रसाद व अन्‍नदान संस्‍थांची तपासणी करण्‍यात येणार आहे. यासाठी दोन्ही मार्गांवर मिळून २० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com