Pimpri Chinchwad Education: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या दारी; पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत वितरणाला सुरुवात

PCMC education department starts textbook distribution drive: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके शाळेतच मोफत; नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रत्येकाच्या हातात पुस्तक देण्याचे नियोजन
Balbharati Books Delivered to Schools; Thousands of Students to Benefit

Balbharati Books Delivered to Schools; Thousands of Students to Benefit

sakal

Updated on

पिंपरी: ‘बालभारती’कडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके आलेली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सोमवारपासून (ता.८) शुक्रवारपर्यंत (ता. १२) ही पुस्तके शाळेत विनामूल्ये वितरीत केली जात आहेत. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे, शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com