Sakal Natyamahotsav : नाट्यरसिकांसाठी ‘सकाळ’तर्फे मेजवानी; सकाळ नाट्यमहोत्सव १७ एप्रिलपासून

संकर्षण कऱ्हाडे व स्पृहा जोशी यांच्या कविता, गाणी व गप्पांची मैफील असणाऱ्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाने नाट्यमहोत्सवाचा १७ एप्रिलला रात्री ९ वाजता प्रारंभ होईल.
sankarshan karhade

sankarshan karhade

sakal

Updated on

पिंपरी - यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत उत्तम वेळ घालवायचा असेल, धकाधकीच्या जीवनात खळखळून हसायचे असेल, रोजचा तणाव विसरायचा असेल तर नाटक हे मनोरंजनाचे उत्तम माध्यम आहे. हेच लक्षात घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’ने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सकाळ नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com