Sankarshan Karhade

संकर्षण कऱ्हाडे, मुळचा परभणीचा, 2011 मध्ये आभास मालिकेतून सुरुवात केली; नियम व अटी लागू, तु म्हणशील तसं नाटकं आणि वेडिंगचा शिनेमा प्रसिद्ध.वेडिंगचा शिनेमा या चित्रपटात देखील भूमिका साकारली होती.
Marathi News Esakal
www.esakal.com