
H-1B Visa Changes
sakal
पिंपरी: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतातून परदेशात जाणाऱ्या आयटी अभियंत्याच्या संख्येवर बरेच निर्बंध येऊ शकतात, तसेच सध्या अमेरिकेत असलेल्यांचा व्हिसा नूतनीकरणाचा अतिरिक्त भार कंपन्यांवर पडू शकतो. त्यामुळे एच १- बी व्हिसा घेऊन परदेशात नोकरीनिमित्त किंवा प्रोजेक्टसाठी गेलेल्या आयटी अभियंत्यांना मायदेशी परतावे लागेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.