Unclean Water Supply : दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्यांचा त्रास; पिंपरी, सांगवी, मोशी, चिखली, भोसरीत गढूळ पाणीपुरवठा

पिंपरीगाव, जुनी सांगवी, नवी सांगवी, भोसरी, मोशी, चिखली, इंद्रायणीनगर, संतनगर, मोशी-भोसरी प्राधिकरण सेक्टर चार ते १३ या परिसरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा.
unclean water supply in pimpri chinchwad

unclean water supply in pimpri chinchwad

sakal

Updated on

पिंपरी - पिंपरीगाव, जुनी सांगवी, नवी सांगवी, भोसरी, मोशी, चिखली, इंद्रायणीनगर, संतनगर, मोशी-भोसरी प्राधिकरण सेक्टर चार ते १३ या परिसरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी असा त्रास होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com