Hinjawadi Traffic : यंत्रणा हलली; मात्र हिंजवडीत समस्या कायम, महिनाभरात मुख्यमंत्र्यांची बैठक, उपमुख्यमंत्र्यांचा दोनदा दौरा

Hinjawadi Struggles : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही हिंजवडीतील खड्डे, वाहतूक आणि जलभरावाच्या समस्या सुटल्या नाहीत; नागरिक व आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी.
Hinjawadi Traffic
Hinjawadi TrafficSakal
Updated on

अश्‍विनी पवार

पिंपरी : हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि विविध पायाभूत समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० जुलैला येथील विविध प्रशासकीय विभाग, आयटी कर्मचारी संघटना व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दोन वेळा हिंजवडीला भेट दिली. त्यामुळे, महिनाभरात तेथील यंत्रणा हलली. मात्र, असे असूनही येथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत ना येथील वाहतुकीचा प्रश्‍न पूर्णपणे सुटला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com