Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याशी जोडणारी आणि विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
pmrda commissioner watching metro work

pmrda commissioner watching metro work

sakal

Updated on

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कला पुण्याशी जोडणारी आणि विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी नुकतीच मेट्रोच्या कामाची ‘ऑन ग्राउंड’ पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. हा टप्पा येत्या मे महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीए प्रशासनाने ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com