HSRP Number Plate Issue : ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटमुळे डोक्याला ताप! निकृष्ट दर्जा व कुचकामी फिटिंगमुळे वाहनचालकांना बसतोय आर्थिक भुर्दंड

राज्यात सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य आहे; पण या प्लेटचा निकृष्ट दर्जा आणि फिटिंग केंद्रांवरील अनियमिततांमुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे.
HSRP Number Plate Issue

HSRP Number Plate Issue

sakal

Updated on

पिंपरी - राज्यात सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य आहे; पण या प्लेटचा निकृष्ट दर्जा आणि फिटिंग केंद्रांवरील अनियमिततांमुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक वाहनांच्या प्लेट काही महिन्यांतच निखळत आहेत. काहींचा रंग उडत असून कोटिंगही निखळत आहे. यामुळे वाहन चालकांना पूर्ण प्रक्रिया आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com