
पिंपरी : भारतीय व्यवस्थापन संस्थेची (आयआयएम, नागपूर) शाखा पिंपरी-चिंचवड येथे सुरू करण्यास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवा कंदील दिला आहे. यासाठी ७० एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमदार महेश लांडगे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे.