'तो' आयटी अभियंता इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेला अन्...

sucide.jpg
sucide.jpg

पिंपरी : वाकड येथील आयटी अभियंत्याने एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मयूर भानुदास दाभाडे (वय 34, रा. वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयूर याने राहत्या इमारतीवरून उडी मारल्याचे समजताच स्थानिक नागरिक राजेश डंक यांनी त्याला तातडीने थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. त्याच्या आत्महत्येमागील कारण, कौटुंबिक पार्श्‍वभूमी इत्यादी तपास सुरू असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले. सध्या पुणे, पिंपरी परिसरामध्ये आत्महत्या करणार्यांचे प्रमाण वाढले आहे. या आत्महत्या काळजी करायला लावणार्या आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com