iti
sakal
- अमोल शित्रे
पिंपरी - औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. त्यासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. असे मनुष्यबळ तयार करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अद्ययावत अभ्यासक्रमांच्या प्रतीक्षेत आहेत, तर सध्या उपलब्ध प्रशिक्षण पूर्ण करूनही त्वरित रोजगार मिळत नसल्याने विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत.