
Jadhavwadi News
Sakal
जाधववाडी : वडाचा मळा चौक परिसरात महावितरणची भूमिगत केबल वारंवार नादुरुस्त होत असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दर काही दिवसांनी विजेचा पुरवठा खंडित होत असून, त्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक कामकाज ठप्प होत आहे.